चर्चा:भारतीय गणित (निःसंदिग्धीकरण)

@माहितगार| भारतीय गणिताचा आवाका खूप मोठा आहे. तो अभ्यासनीय देखील आहे. पण अलिकडे वेदिक गणिताच्या नावावर विसाव्या शतकातील एका शंकराचार्यांनी बीजगणितातील सूत्रे वापरून दिलेल्या विशिष्ट संख्यांच्या साठी तयार केलेल्या नियमांचा उपयोग करून सोप्या आकडेमोडी शिकवल्या जातात. हे वेदिक गणित म्हणता येत नाही. तसेच ते शालेय गणिताला पर्याय नाही.( Professor S. G. Dani on Vedic Mathematics.)  मंगला नारळीकर.

Start a discussion about भारतीय गणित (निःसंदिग्धीकरण)

Start a discussion
"भारतीय गणित (निःसंदिग्धीकरण)" पानाकडे परत चला.