चर्चा:ऋषी पंचमी

(चर्चा:भाद्रपद शुद्ध पंचमी या पानावरून पुनर्निर्देशित)

या दिवसाला ऋषी पंचमी म्हटले जाते. कोणत्याही कालदर्शिकेत सुद्धा या ला ऋषी पंचमी असेच संबोधले जाते. म्हणून शोधायला सोपे जावे म्हणून लेखाचे नाव बदलावे लागेल असे वाटते.

"ऋषी पंचमी" पानाकडे परत चला.