चर्चा:भागवत धर्म

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic वर्ग

हा लेख सुधारण्याच्या पलीकडे असल्याने काढून टाकावा. नवा लेख कुणातरी अधिकारी व्यक्तीकडून लिहून घ्यावा. लेखातील मते एकांगी आणि द्वेषमूलक वाटतात.....J (चर्चा) १८:२७, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

भागवत धर्मासंबंधी मराठी विश्वकोशात आ.ह. साळुंखे यांनी काय लिहिले आहे ते http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=9980 येथे पहावे....J (चर्चा) २१:४९, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

वर्ग संपादन

भागवत धर्म फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नसल्यामुळे येथील वर्ग:महाराष्ट्र काढून टाकावा. कदाचित भारतातील धर्म किंवा हिंदू धर्मातील संप्रदाय असे वर्ग घालता येतील. -- अभय नातू (चर्चा) २१:२४, ४ जून २०१८ (IST)Reply

"भागवत धर्म" पानाकडे परत चला.