भगिनी निवेदिता यांच्या आयुष्यावर बंगाली भाषेत एक चित्रपट झाला. त्यातील नायिकेचे चित्र येथे घातले गेले होते. ते बदलून निविदितांचे मूळ छायाचित्र येथे घातले.आर्या जोशी (चर्चा)

साचा काढणेबाबत...

संपादन

'हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.' हा साचा लावण्यात आलेला होता. लेख पुरेसा विस्तृत आणि माहितीपूर्ण झाला आहे. आता साचा काढावा का? कृपया विचार व्हावा.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १६:१८, १८ मार्च २०२३ (IST)Reply

@Ketaki Modak विस्तार साचा काढला आहे. --संदेश हिवाळेचर्चा १७:३४, १८ मार्च २०२३ (IST)Reply
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १८:३४, १८ मार्च २०२३ (IST)Reply
"भगिनी निवेदिता" पानाकडे परत चला.