चर्चा:बोरगाव खुर्द (खालापूर)

बोरगाव आणि बोरगाव खुर्द

संपादन

ह्या नावांचे दोन स्वतंत्र लेख विपीवर आहेत. दोन्ही गावे खालापूर तालुक्यातली आहेत, असे लिहिले आहे. दोन्ही गावे जर एकच असतील (किंवा नसतील) तर तसे खुलासे लेखांत हवेत. तसेच त्या तालुक्यात क्ळंब-बोरगाव हा रस्ता आहे की नाही याचेही स्पष्टीकरण मिळावे...J १७:०२, १९ जुलै २०११ (UTC)

"बोरगाव खुर्द (खालापूर)" पानाकडे परत चला.