चर्चा:बोधीवृक्ष

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic शीर्षक

संपादन उलटवणे

संपादन

@Sureshkhole: मजकूर नकल-डवक नसताना, त्याला साचा जोडू नये. आधी तपासा मगच संपादने उलटवा.--संदेश हिवाळेचर्चा १५:२८, १४ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:२८, १४ एप्रिल २०१८ (IST)Reply

मजकूर नकल-डकव आहे आणि तो आपण न तपासता मी लावलेला नकल-डकव साचा काढलेला आहे, तो पुर्ववत करावा, मजकूर बदललून नकल-डकव लपविता येत नाही. WikiSuresh (चर्चा) २१:२३, २३ एप्रिल २०१८ (IST)Reply

तुम्ही कॉपीपेस्ट चा साचा लेखात वापरू शकता, मात्र याबाबदचे धोरण स्पष्ट झाल्यावरच प्रचालक याबाबत पुढील कारवाई करतील.--संदेश हिवाळेचर्चा २१:५८, २३ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २१:५८, २३ एप्रिल २०१८ (IST)Reply

शीर्षक

संपादन

@: नमस्कार, या लेखाला बोधिवृक्ष हे शीर्षक योग्य राहिल का?--संदेश हिवाळेचर्चा २२:२२, २३ एप्रिल २०१८ (IST)Reply

"बोधीवृक्ष" पानाकडे परत चला.