चर्चा:कोन्स्टान्स सरोवर

(चर्चा:बोडनसे या पानावरून पुनर्निर्देशित)

जर्मन् भाषेत स चा उच्चार ज सारखा होतो. परंतु बोडन्जी असे जर्मन माणसाला विचारले तर शंभर वेळा काय म्हणून विचारेल. से हा तळ्यासाठी बरोबर शब्द आहे. अजयबिडवे १६:३२, ६ मार्च २००९ (UTC)

"कोन्स्टान्स सरोवर" पानाकडे परत चला.