श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर नावाचे सुप्रसिद्ध गाव आहे.

बेलापूरला प्रवरा नदी आहे व तिच्यामुळे गावाचे दोन भाग पडतात.

बेलापूर (श्रीरामपूर तालुका) संपादन

बेलापूर (श्रीरामपूर तालुका) हा तालुका इंग्रज काळापासून श्रीरामपूर नावानेच ओळखला जातो. फक्त रेल्वेस्टेशनचे नाव बेलापूरने ओळखले जाते. हवे तर http://ahmednagar.gov.in/html_docs/Taluka-Shrirampur.htm याचा अभ्यास करा. सचिन ०७:१५, २० ऑगस्ट २०१२ (IST)


साखर कारखाना मात्र बेलापूरचा साखर कारखाना म्हणूनच ओळखला जाई.

या लेखात श्रीरामपूर तालुक्याची काहीही माहिती नाही. लेखाचे नाव बदलावे. .. (चर्चा) २३:३४, १ जुलै २०१५ (IST)Reply

"श्रीरामपूर तालुका" पानाकडे परत चला.