चर्चा:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

वेगळीच माहिती? संपादन

लेखाखाली दिलेल्या दुव्यांवरून मिळणारी माहिती, विशेषत: मिसळपावरची माहिती ही लेखातल्या माहितीशी जुळत नाही असे दिसते आहे. असे का व्हावे? ---J १८:३६, ६ मे २०११ (UTC)

कोणती माहितीशी जुळत नाही? जन्म इचलकरंजी जवळ चंदूर ही का? तसे असेल तर ' इचलकरंजी जवळ चंदूर ' हेच बरोबर आहे.-- . Shlok talk . १९:२३, ६ मे २०११ (UTC)
"बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" पानाकडे परत चला.