चर्चा:बारामोटेची विहीर
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by 2405:204:94A9:5339:997B:E230:1119:EA38
छान झाले. लेख अपडेट केला. फोटो टाकला कारण मला फोटो टाकता ययेत नाही. माहितगार मराठीने हे संपादन केलेले दिसते. त्यांना धन्यवाद. परवा २ जानेवारीला दि. पी. भोसले कोलेज कोरेगाव येथे विद्यार्थ्यांना मी सदस्य करून घेतले काही नोंदी आता त्यांच्या कडून पण करून घेत आहे.
- @DEVANAND G SONTAKKE: तुम्हाला या विहिरीचे फोटो विकिपीडियाच्या लेखावर टाकायचे आहेत का? या विहिरीचे फोटोज स्वतः क्लिक केलेले (काढलेले) आहेत का? 2405:204:94A9:5339:997B:E230:1119:EA38 ११:४८, ५ जानेवारी २०२० (IST)