चर्चा:बारामती

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Anandrao.kadamadtbaramati in topic शिक्षण

शिक्षण संपादन

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात कला,वाणिज्य, विज्ञान या शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. या महाविद्यालयात केवळ महिलांंना प्रवेश दिला जातो. वसतिगृहाची सोय आहे. Anandrao.kadamadtbaramati (चर्चा) २२:४४, ३ जुलै २०१९ (IST)Reply

बारामती नगरपालिका संपादन

या विषयावर माहिती हवी आहे. ज्ञानेश्वर खोडवे १०:०२, १० ऑगस्ट २०१९ (IST)

"बारामती" पानाकडे परत चला.