खानदेशी बोली, अहिराणी नाही! संपादन

’बहिणाबाईंचे काव्य हे खानदेशी वऱ्हाडी बोलीत आहे, अहिराणी बोली तिच्याहून भिन्न आहे’, असे अनेक तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही बोलींचे शब्दकोश उपलब्ध आहेत, त्यावरून ही गोष्ट सहज पडताळून पहाता यावी.

संदर्भ :

१. खानदेशातील अहिराणी स्त्रीगीते लेखिका : डॉ. उषा सावंत [१] ...
२. अहिराणी आणि तावडी [२]]

J (चर्चा) १४:५१, ७ मे २०१३ (IST)Reply

"बहिणाबाई चौधरी" पानाकडे परत चला.