चर्चा:प्रेरणा

Add topic
There are no discussions on this page.

Inspiration शब्दास मराठीत प्रेरणा हा शब्द वापरला जातो, Instinct [मराठी शब्द सुचवा] या शब्दा करिता मराठी विश्वकोशात सहजप्रवृत्ती (मराठी विश्वकोशात त्ति र्‍हस्व दाखवला आहे पण गूगल सर्चला सारे शोध दीर्घ त्ती ने येत आहेत.) हा शब्द सुचवला आणि वापरला गेला आहे.गुगल शोध घेतला असता बर्‍यापैकी प्रमाणात मूळ प्रेरणा (बेसिक इन्स्टिक्ट्स) वापरला जात असल्याचे दिसते. अंत:प्रेरणा ला इंग्रजी शब्द कोणता ?

माहितगार ०८:४६, ३ ऑगस्ट २०१० (UTC)

या लेखाकरिता काही भाग मराठी विकिपीडियास स्वतःबनवावा लागेल काही जर्मन आणि इतालीयन विकिवरून भाषांतरीत करून् घ्यावे लागेल असे दिसते.माहितगार ०९:१६, ३ ऑगस्ट २०१० (UTC)

"प्रेरणा" पानाकडे परत चला.