चर्चा:प्रादेशिक राजकीय पक्ष
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Saudagar abhishek
@Saudagar abhishek आणि अभय नातू: यात चुकीची माहिती भरण्यात आली आहे, जी लेखकाची वयक्तिक मते आहेत. या लेखात ते प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचे निकष नोंदवावेत जे देशातील निवडणूक आयोगाने जाहीर केली आहेत.--संदेश हिवाळेचर्चा ०२:११, १० फेब्रुवारी २०२१ (IST)
- देशातील निवडणूक आयोगाने जाहीर केलेले निकष काही काळाने भरण्यात येतील. Abhishek Saudagar (चर्चा) १४:२४, १० फेब्रुवारी २०२१ (IST)