चर्चा:प्रकाशवाहक तंतू

There are no discussions on this page.

ऑप्टिकल फायबरचे [प्रकाशिय(x) तंतु(x)] प्रकाशीय तंतू हे (हिंदीत केले असले तरी) योग्य भाषान्तर नाही. फारतर 'प्रकाशवाहक तंतू' असे म्हणता येईल प्रकाशीय=प्रकाशाचे. त्यामुळे पानाचा मथळा बदलावा.--J १७:३३, २२ फेब्रुवारी २०१० (UTC).

"प्रकाशवाहक तंतू" पानाकडे परत चला.