चर्चा:पोळा
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
या लेखात अनामिक सदस्याने विचित्र बदल केलेले आहेत आणि या लेखाचा दर्जा बिघडला आहे. अशा सदस्याना बंदी घालायला हवी आहे. किंवा यावर ठोस उपाय करायला हवे आहे. --आर्या जोशी (चर्चा) ११:२१, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)