चर्चा:पृथ्वीराज कपूर

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
लेख नक्की कोणाबद्दल आहे? नावाची खात्री केली आहे का? काही ठिकाणी शशी कपूर तर काही ठिकाणी पृथ्वीराज कपूर असे वाक्यात दिसते आहे. लेख शशी कपूर यांचा आहे असे वाटते पण संभ्रम वाढतो आहे. नाव व्यक्ती ज्या नावाने प्रसिद्ध आहे त्याच नावाने असल्यास उत्तम ! आता माझाही गोंधळच झाला . सुधारणा करावी कृपया ही विनंतीआर्या जोशी (चर्चा) १७:१३, ३० मे २०१८ (IST)Reply[reply]
"पृथ्वीराज कपूर" पानाकडे परत चला.