चर्चा:पूर्ण संख्या
Latest comment: २ महिन्यांपूर्वी by Bhashashastri1234 in topic या पानाच्या शीर्षकाविषयी
या पानाच्या शीर्षकाविषयी
संपादनया पानाचे शीर्षक पूर्ण संख्या (Whole number) नसून 'पूर्णांक संख्या (Integer)' असे असायला हवे.१) शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्यासमूह म्हणजे 'पूर्ण संख्या समूह'. २) पूर्णांक संख्या (Integers) - धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो, त्याला 'पूर्णांक संख्यासमूह' म्हणतात. Bhashashastri1234 (चर्चा) २२:२३, २७ ऑगस्ट २०२४ (IST)