चर्चा:पुण्यश्लोक (निःसंदिग्धीकरण)
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by J
’पुण्यश्लोक’चा हा अर्थ पटण्यासारखा नाही. या शब्दाला कुणीतरी काल्पनिक काव्यात्म अर्थ चिकटवला आहे. पुण्यश्लोक म्हणजे संस्कृतमध्ये सुकीर्तिमान. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमधील नल, युधिष्ठिर, द्रौपदी, सीता वगैरे व्यक्तींसाठी पुण्यश्लोक हे विशेषण वापरले जाते. त्याशिवाय क्षात्रैक्य समाजातले पुण्यश्लोक जनार्दन राघोबा वनमाळी हे आधुनिक काळातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते...J (चर्चा) ००:५८, २५ नोव्हेंबर २०१३ (IST)