मला पुढील दोन संदर्भ लेखासाठी द्यायचे आहेत. पण त्या संदर्भांचा दुवा व्यवस्थित दिसत नाही. संदर्भ देण्यासाठी काय करावे?

१. <a href="http://www.amazon.com/India-Unbound-Revolution-Independence-Information/dp/0385720742/ref=sr_1_1?ie=UTF8&s=books&qid=1260556254&sr=8-1"> इंडिया अनबाऊंड </a> हे गुरचरण दास यांचे पुस्तक २. <a href="http://en.wikipedia.org/wiki/Dream_Budget'> इंग्रजी विकिपीडीयावरील लेख </a>

संभाजीराजे १८:५१, ११ डिसेंबर २००९ (UTC)

Start a discussion about पी. चिदंबरम

Start a discussion
"पी. चिदंबरम" पानाकडे परत चला.