चर्चा:पारोळा तालुका

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by राजेंद्र पाटील in topic पारोळा

पारोळा

संपादन

या गावाचे नाव पूर्वी पारोळी असे होते ...पारोळी म्हणजे पाराच्या ओळी ...पुढे त्यांचे अपभ्रंश होऊन पारोळे झाले व आता पारोळा झाले.शिरोळे वरून पारोळे हे पूर्णतः चुकीचे आहे... राजेंद्र पाटील (चर्चा) २३:५२, ८ जानेवारी २०१९ (IST)Reply

"पारोळा तालुका" पानाकडे परत चला.