पारिजात या वृक्षाची फुले सुंदर व सुवासिक तर असतातच परंतू ती देवाला वाहताना विषेशतः अधिक आनंद वाटतो . याचे प्रमुख कारण म्हणजे ते फूल त्याच्या विशिष्ट आकारमानामुळे देवाच्या डोक्यावर सहजपणे बसते पडत नाही. परमेश्वर आपली इच्छा निश्चित पूर्ण करेल असा सकारात्मक भाव निर्माण होतो. वासुदेव माधव शाळीग्राम पुणे संपर्क +91 9371738393

Start a discussion about पारिजातक

Start a discussion
"पारिजातक" पानाकडे परत चला.