माधवराव पेशव्यांचे येथे काय काम? संपादन

>>लिओनार्ड ऑइलर आणि जोहॅन लॅंबर्ट एकमेकांचे आणि महाराष्ट्रातल्या अल्पायुषी माधवराव पेशव्यांचे समकालीन होते.<<

लेखातील वरील वाक्य. त्यातील लिओनार्ड ऑइलर आणि जोहॅन लॅंबर्ट यांच्या जोडीला "महाराष्ट्रातले अल्पायुषी माधवराव पेशवे" हे समीकरण मला तर काही उलगडले नाही बुवा ! संतोष दहिवळ (चर्चा) २३:१२, ७ नोव्हेंबर २०१३ (IST) संतोष दहिवळ (चर्चा) २३:१२, ७ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

"पाय (स्थिरांक)" पानाकडे परत चला.