चर्चा:पाचवा राम, थायलंड

Active discussions

पाचवा राम असे नाव हवेसंपादन करा

मराठीत चौदावा लुई, आठवा हेन्री इत्यादी पद्धतीने राजांची नावे वापरली जातात. त्यामुळे या लेखाचे शीर्षक राम पाचवा असे ठेवण्याऐवजी पाचवा राम असे लिहावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, ५ ऑगस्ट २०१० (UTC)

"पाचवा राम, थायलंड" पानाकडे परत चला.