@V.narsikar:

पाणंद कि पांदण..? माझ्या वाचनात तर पाणंद आहे. गुगलवर 'पाणंद रस्ते' पहा.--Sachinvenga (चर्चा) ११:३३, ३१ डिसेंबर २०१७ (IST)Reply


वा.गो. आपटे (१८७१-१९३०) यांच्या शब्दकोशात पांदण हा श्ब्द नाही. पाणद, पाणंद, पाणंदी, पाणंधी आणि पांद हे शब्द आहेत. सर्वांचा अर्थ शेतातून जाणारी वाट असा आहे. हे सर्व श्ब्द स्त्रीलिंगी आहेत.... (चर्चा) १३:४३, ३१ डिसेंबर २०१७ (IST)Reply

@Sachinvenga आणि :

हा महाराष्ट्र शासनाचे भूमी अभिलेख मधील शब्द आहे व तो सगळीकडे प्रचलित आहे. संदर्भातील लेखातही तोच शब्द आहे. हा लेख भूमी अभि.मधील एका कर्मचाऱ्यानेच लिहिला आहे.तोच शब्द राहू द्यावा व ईतर शब्दांची वाटल्यास पुनर्निदेशने द्यावीत.शेतकरी वर्गातही तोच प्रचलित आहे.---वि. नरसीकर , (चर्चा) ०९:२८, १ जानेवारी २०१८ (IST)Reply
तोच म्हणजे कुठला..?--Sachinvenga (चर्चा) ०९:४५, १ जानेवारी २०१८ (IST)Reply
पांदण--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:५२, १ जानेवारी २०१८ (IST)Reply
पुनर्निदेशने द्यावीत. ग्रामीण भागात त्यास पांदी. पाणंद असे देखील म्हणतात.प्रसाद साळवे २१:०७, १ जानेवारी २०१८ (IST)
"पांदण रस्ता" पानाकडे परत चला.