चर्चा:पद्मनाभाचार्य स्वामी महाराज
Latest comment: ३ महिन्यांपूर्वी by Ajit Dhekale
Shreemat sadguru padmnabhacharya swami maharaj हा मथळा असलेला असाच एक लेख इंग्रजी विकिपीडियावरून काढून टाकला आहे; मराठी विकिपीडियावरही तसेच करावे.... ज (चर्चा) १८:१९, १ सप्टेंबर २०१६ (IST)
या संकेतस्थळावरून आणि इतरत्र फ़ेसबुक, व्हाटसप वर फ़िरणारा मजकुर नकल-डकव करुन हा लेख बनवलेला आहे.WikiSuresh (चर्चा) ०१:२७, १९ जुलै २०१८ (IST)
- नमस्कार सुरेश जी पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांचे पान पुनर्संचयित करण्यासाठी कृपया मला मदत करा अपलाच अजित ढेकळे Ajit Dhekale (चर्चा) २२:००, १४ सप्टेंबर २०२४ (IST)