ट्रायकोसॅन्थेस या प्रजाती(genus)मध्ये तीन जाती(species) आहेत. १. Tricosanthes anguina (ट्रायकोसॅन्थेस ऍङ्‌विना) म्हणजे पडवळ. २. Tricosanthes cucumerina म्हणजे जंगली पडवळ आणि,3. Tricosanthes dioica म्हणजे परवल. त्यामुळे लेखात दिलेले शास्त्रीय नाव बदलत आहे.--J १८:४५, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

"पडवळ" पानाकडे परत चला.