चर्चा:पंजाब नॅशनल बँक

Add topic
There are no discussions on this page.

मिलिंदहर्डीकर १४:५९, १३ ऑक्टोबर २००९ (UTC) सॉरी, पण मला HTML चं ज्ञान नाही. हा इंग्लिश विकीवरचा लेख मी एमेसवर्ड मध्ये एचटीएमेलसहित एडिट केला, पण अपलोड होताना कांही वेगळंच दिसतंय. परत दुरुस्त करीनच.

विकिपीडियावर शक्यतो HTML घालू नयेच. विकिमीडियाचे वेगळे syntax नियम आहेत, जे तुम्हाला हळूहळू ज्ञात होतीलच. तोपर्यंत साधा मजकूर चढवलात तरीही चालेल. इतर सदस्य तो सुधारुन घेतील.
माझ्या अनुभवात वर्डपेक्षा थेट विकिपीडियावर संपादन करणे सोपे आहे. बराहा किंवा तत्सम प्रणालीही उपयोगी आहेत.
अभय नातू १५:०३, १३ ऑक्टोबर २००९ (UTC)
"पंजाब नॅशनल बँक" पानाकडे परत चला.