चर्चा:न्यूटनचे गतीचे नियम

न्युटनचा दुसरा नियम बल = वस्तुमान x त्वरण नाही. न्युटनचा दुसरा नियम, बल = संवेगाच्या बदलाचा दर (F = rate of change of momentum) असा आहे. ज्या प्रणालींमध्ये वस्तुमान बदलते, तिथे बल = वस्तुमान x त्वरण लागु होत नाही.

Start a discussion about न्यूटनचे गतीचे नियम

Start a discussion
"न्यूटनचे गतीचे नियम" पानाकडे परत चला.