चर्चा:नेव्हिल चेम्बरलेन

'चेंबरलेन' लिहिण्याऐवजी 'चेम्बरलेन' असे लिहिले आहे.. त्याला काही विशेष कारण आहे का? अन्यथा मराठी शुद्धलेखनाच्या सानुनासिक शब्दांच्या लेखनविषयक नियमाला धरून 'चेंबरलेन' असे शीर्षक लिहिणे योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड ०७:३६, २३ मार्च २००७ (UTC)

Start a discussion about नेव्हिल चेम्बरलेन

Start a discussion
"नेव्हिल चेम्बरलेन" पानाकडे परत चला.