नीलचे नाव पूर्ण नाव नील नीतिन माथूर असे आहे. मुकेश हे त्याच्या आजोबांचे नाव आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे निश्चित झाल्यानंतर आडनावाऐवजी आजोबांचे नाव मुकेश जोडून आणि पूर्ण नाव नील नीतिन मुकेश वापरायचे ठरवले आहे. सगळ्या मिडीयात ते तसेच येते. त्यामुळे विकिपिडीयावरही ते तसेच यावे यासाठी स्थानांतरित केले. - मनोज ०३:५३, १४ मार्च २०१० (UTC)

Start a discussion about नील नीतिन मुकेश

Start a discussion
"नील नीतिन मुकेश" पानाकडे परत चला.