उत्पादनाचे/उत्पादकांची नावे देणे व त्यांचे संकेतस्थळं नमूद करणे हे जाहिरात सदृष्य वाटते !

आपला,
(आडकाठी) विशुभाऊ रणदिवे

अविश्वकोशीय मांडणी संपादन

लेखाची वर्तमान मांडणी अगदीच भारतकेंद्रित आणि तद्दन प्रचारकी छापाची आहे. हा मराठी विश्वकोश आहे, भारतकोश नाही, याचे भान हरपल्यासारखे वाटते. लेखात एतत्संबंधाने दुरुस्त्या आवश्यक आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४१, २० ऑगस्ट २०१० (UTC)

"निरोध" पानाकडे परत चला.