चर्चा:ना.घ. देशपांडे

Add topic
There are no discussions on this page.

शीळ हे मराठीतले पहिले भावगीत नाही. तसा पुरावा या लेखात देता येत नाही आणि इतर दुव्यांमधे नोंद आहे त्याप्रमाणे राजहंस माझा निजला हे भावगीत शीळ च्या आधी गाजलेले आहे. लोकसत्ता मधला दुवा http://www.loksatta.com/swarbhaoyatra-news/90-year-journey-of-marathi-bhavgeet-1378855/

"ना.घ. देशपांडे" पानाकडे परत चला.