चर्चा:नालंदा विद्यापीठ

Latest comment: १२ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

मला वाटते हे पान नालंदा विद्यापीठ या मुख्य नावानेच पाहिजे. कारण प्राचीन भारतातील ही विद्यापीठे नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, विक्रमशीला विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ या नावानेच प्रचलित होती. नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ याचे स्थानांतरण नालंदा विश्वविद्यालय येथे करावे असे माझे मत आहे. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:५८, २६ मार्च २०१२ (IST)Reply

"नालंदा विद्यापीठ" पानाकडे परत चला.