चर्चा:नवरेह
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by ज
नवरेहच्या दिवशी नवरोज या पारशी सणाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल प्रियंका गांधी यांना नेटकरांनी आणि काश्मिरी पंडितांनी धारेवर धरले आहे. (सर्व वर्तमानपत्रांतील बातमी) ... ज (चर्चा) ११:५७, ७ एप्रिल २०१९ (IST)
पहा : नवरेह विरुद्ध नवरोज
स्वत:ला मराठी मुलगी म्हणवून घेणाऱ्या भूमी पेडणेकर हिने सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा देताना चक्क तिळगूळ घ्या गोड बोला म्हटले. पाडवा विरुद्ध मकरसंक्रांत