चर्चा:नमुचि
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by ज
इंद्राने फेसापासून बनवलेल्या वज्राद्वारे नमुचीची हत्या केली
वृत्रासुराबद्दलसुद्धा ही आख्यायिका आहे. नमुचि आणि वृत्रासुर हे एकच आहेत का?
अभय नातू (चर्चा) २१:५६, ३० ऑक्टोबर २०१५ (IST)
वृत्रासुराने ढगांना अडवून ठेवले होते, म्हणून इंद्राने वृत्रासुराचा वध पाण्याचा मारा करून केला असे ऐकले होते. ... ज (चर्चा) २२:२८, ३० ऑक्टोबर २०१५ (IST)