चर्चा:नफीसा खान
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by J
फ़ारसी शब्द नफ़ीस म्हणजे उमदा, उत्तम, स्वच्छ, सुंदर. या शब्दाचे स्त्रीलिंग नफ़ीसा. ’फ़ी’ अर्थात दीर्घ. इंग्रजी स्पेलिंग Nafisa. संस्कृत-अरबी-फ़ारसी-हिंदीत झ़ हा उच्चार नाही, मराठीत आहे आणि इंग्रजीतही आहे. त्यामुळे तसला उच्चार दाखवण्यासाठी हिंदीत ’ज़’ हे अक्षर वापरतात. मराठीत झ़ आहे, म्हणून ज़िया हा शब्द मराठीत झिया असा लिहितात. ....J (चर्चा) १४:१४, १४ मे २०१३ (IST)