चर्चा:द्रुतगती मार्ग

"अशा मार्गांची सुरुवात अमेरिका येथे झाली. (संदर्भ?) मात्र जर्मनी येथील ..."

माझ्या मते हे चुकीचे आहे. संदर्भ मिळताच लिहितो.

अभय नातू ०५:०८, १८ जानेवारी २००८ (UTC)

द्रुतगती मार्ग व महामार्ग संपादन

नमस्कार, माझ्या मते द्रुतगती मार्ग म्हणजे Expressways आणि महामार्ग म्हणजे Highways. क्रूपया माहिती द्यावी. --प्रशांत शिरसाठ ०६:४७, १८ जानेवारी २०१० (UTC)

"द्रुतगती मार्ग" पानाकडे परत चला.