चर्चा:दुसरा विल्हेल्म (जर्मन सम्राट)

मराठी विपी संकेतांप्रमाणे ह्या लेखाचे नाव विल्हेल्म दुसरा, जर्मन साम्राज्य असे असावे काय? - अभिजीत साठे १५:००, १३ जानेवारी २०१२ (UTC)

मराठीत क्रमवाचक विशेषणे नावाच्या आधी येतात. त्यामुळे दुसरा विल्हेल्म, जर्मन साम्राज्य किंवा दुसरा विल्हेल्म असे शीर्षक योग्य ठरते. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:२३, १३ जानेवारी २०१२ (UTC)

Start a discussion about दुसरा विल्हेल्म (जर्मन सम्राट)

Start a discussion
"दुसरा विल्हेल्म (जर्मन सम्राट)" पानाकडे परत चला.