@:, वराह मिहीर नावाचे दोन ऋषी होऊन गेलेत. पहा:वराहमिहिर

वराह मिहीर नावाचे किती व्यक्ती होऊन गेले?

संपादन

मराठी विकिपीडियावर दोन लेख झाले होते. एक वराहमिहीर आणि दुसरा हा, वराह मिहीर. वराहमिहीर या पानावर प्राचीन काळी दोन वराह मिहीर नावाचे व्यक्ती झाले, असे लिहिलेले मिळाले. म्हणून मी हे दुसरे पान वराह मिहीर वरून वराह मिहीर (द्वितीय) हलवले. परंतु आंतरजालावर कुठेही तसा संदर्भ दिसून येत नाही. हं, You Tube वरील व्हिडीओत तसा उल्लेख आढळतो. परंतु आपण तो संदर्भ वापरत नाहीत. [विकिसोर्स] वर मात्र असा उल्लेख आढळतो की गार्गवराह नंतर वराह मिहीर नावाची व्यक्ती जन्माला आली. कृपया अजून कुणाला वेगळा संदर्भ सापडते का पाहावे, म्हणजे संभ्रम मिटेल.

संतोष गोरे 💬 २२:३३, २४ फेब्रुवारी २०२१ (IST)Reply
"दुसरा वराहमिहिर" पानाकडे परत चला.