चर्चा:दिति
तपस्या केली
संपादनकश्यपाची तपश्चर्या केली म्हणजे काय? अशी कुणी कुणाची तपश्चर्या करीत नाही, असे मला वाटते....J १८:१२, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)
- जे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या प्राचीन चरित्रकोश नामक ग्रंथात पान क्र. ४२६वर दितिविषयक नोंदीत खालीलप्रमाणे वाक्यरचना आहे :
“ | या युद्धामध्ये हिचे सारे पुत्र मारले गेल्यानंतर हिने इंद्रविनाशक पुत्राच्या प्राप्तीसाठी कश्यपाची एक हजार वर्षेपर्यंत तपस्या केली. | ” |
- त्यानुसारच या लेखाच्या विद्यमान मजकुरात, "... पुत्रप्राप्तीसाठी कश्यपाची १,००० वर्षे तपस्या केली" अशी वाक्यरचना केली आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:५८, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)