चर्चा:दामोदर विष्णू नेने

दादूमिया हे बडौद्याला रहात असले तरी ते मराठीभाषक आहेत, त्यामुळे ते ’गुजरात’ला गुजराथच म्हणतात. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाचे नाव ’गुजराथला जेव्हा जाग येते’ असे आहे. तशी दुरुस्ती केली आहे....J (चर्चा) १५:४८, १८ सप्टेंबर २०१३ (IST)Reply

"दामोदर विष्णू नेने" पानाकडे परत चला.