चर्चा:दादर टर्मिनस

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by Abhijitsathe

लोकमान्य टिळक अथवा वांद्रे टर्मिनसप्रमाणे दादर टर्मिनस हे वेगळे स्टेशन नाही तर छ.शि.ट.प्रमाणे एकच भलेमोठे स्टेशन आहे. मला वाटते हा लेख दादर रेल्वे स्थानक ह्या लेखामध्ये merge करावा. - अभिजीत साठे (चर्चा) ११:५१, १९ जुलै २०१५ (IST)Reply

शिवाय दादर टी.टी. हे जुने ट्राम टर्मिनस होते रेल्वे स्थानक नव्हे. हे आता खोदादाद सर्कल नावाने ओळखले जाते. - अभिजीत साठे (चर्चा) ११:५४, १९ जुलै २०१५ (IST)Reply
"दादर टर्मिनस" पानाकडे परत चला.