चर्चा:दंगलींचा इतिहास

अहो काम चालू आहे संकल्पजी पण काम चालू आहे हा साचा लावला तर बाकी लोक त्यावेळी लिहिण्यास बिचकतात.उद्या याच वेळी तपासून पहावे मजकुर मिळेल. माहितगार १६:०४, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

ओके. पण तरीही एक सूचना : नवीन लेख सबमिट करण्यापूर्वी शक्यतो दोन-तीन वाक्ये तरी लिहावीत. हा पायंडा पडला तर मराठी विकिपीडियावरची लेखरूपी बाळे जन्माला येताना अशी कुपोषणग्रस्त निपजणर नाहीत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:०३, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

Start a discussion about दंगलींचा इतिहास

Start a discussion
"दंगलींचा इतिहास" पानाकडे परत चला.