चर्चा:तरुण गोगोई
किरकोळ बदल
संपादनया लेखात वार्ताहराच्या भूमिकेतून लिहिल्याप्रमाणे रचना असलेली काही वाक्ये होती. ती अधिक तटस्थ व ज्ञानकोशीय शैलीनुरूप लिहिण्यासाठी किरकोळ भाषिक बदल केले.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२५, १४ मे २०११ (UTC)
या लेखात वार्ताहराच्या भूमिकेतून लिहिल्याप्रमाणे रचना असलेली काही वाक्ये होती. ती अधिक तटस्थ व ज्ञानकोशीय शैलीनुरूप लिहिण्यासाठी किरकोळ भाषिक बदल केले.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२५, १४ मे २०११ (UTC)