चर्चा:तमिळ देवीस आवाहन

आपण गीताचे भाषांतर लिहिले तर बरे होईल.:)विनोद रकटे १७:४८, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

होय नक्कीच संपादन

होय वरील गीताचे भाषांतर मराठीत करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.

छान,पण अनुवाद ओळ ते ओळ ओळखता येईल असा देता आलातर आवडेल.माहितगार ०५:१४, २६ फेब्रुवारी २०१० (UTC)
"तमिळ देवीस आवाहन" पानाकडे परत चला.