क्षमस्व संपादन

@संतोष गोरे: सर. मी या पानावर चर्चा न करता काही माहिती हटवलेलं आहे. माझ्याकडून थोडी चूक झालेली आहे त्याच्याबद्दल क्षमस्व.

मी या पानावरील हटवलेली माहिती पूर्व पदावर आणावी अशी तुम्हाला विनंती आहे. AShiv1212 (चर्चा) १४:१५, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

निदर्शनास संपादन

@संतोष गोरे: सर. सदस्याने या पानांमध्ये काही माहिती जोडलेली आहे त्या माहितीचा संदर्भ हा मृत आहे.

आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणा साठी प्रसिद्ध असलेले लेखक व कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांची ईश्कान घेतला बळी, बाईने दावला इंगा, तांबडं फुटलं रक्तांच,भंगले स्वप्न महाराष्ट्राचे, भक्त कबीर ही वगनाट्य अनेकविध तमाशा संचाद्वारे महाराष्ट्रात सादर करण्यात आली [१]


या सदस्याने या पानांमध्ये अगोदर सुद्धा दोन वेळा [२] [३] माहिती जोडलेली आहे ते सुद्धा न संदर्भ जोडता. आणि याच सदस्याने चर्चा पानावर कोणतीही सूचना न देता सर्व माहिती हटवलेली होती.[४] AShiv1212 (चर्चा) १४:३४, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

"तमाशा" पानाकडे परत चला.