या लेखातील चित्र कोहळ्याचे आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:५९, १४ जुलै २०११ (UTC)

कोहळ्याचे फळ हे मऊसूत असते व डांगराचे फळ बाहेरील बाजूस रेघा असलेले असते. कोहळ्याचे चित्र नवीन लावलेले आहे त्यात हा फरक अनुभवा. या चित्रातील डांगर हे पक्व नसल्याने हिरव्या रंगाचे आहे, पिकल्या वर त्याचा ही रंग बदलून लाल-पिवळा होणार असतो.

Dr.sachin23 २२:०८, १४ जुलै २०११ (UTC)

"डांगर" पानाकडे परत चला.