डवरा आणि डवरणी ह्या दोन्ही लेखात केवळ एक दुसर्याचे संदर्भ दिले आहेत. जर डवरा आणि डवरणी ह्या दोन्ही बाबत शेतीत होणार्या प्रत्यक्षातील कृतीचे नुरुपण येथे झाले, संबंधित चित्रे पण दिलीत तर अधिक अर्थबोध होईल. राहुल देशमुख ०५:२०, २१ जुलै २०११ (UTC)

"डवरा" पानाकडे परत चला.