चर्चा:झी मराठीवरील मालिकांची यादी

औचित्य संपादन

या लेखाचे वैश्वकोशीय प्रयोजन फारसे काही विशेष वाटत नाही; कारण वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका या वर्गात झी मराठीवरील मालिकांचे स्वतंत्र लेख आहेत. सध्या त्या वर्गातील लेखांची संख्या फार फोफावली नसल्याने यादीपर लेख स्वतंत्र लिहिण्यचे प्रयोजन कळले नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:४८, १६ डिसेंबर २००९ (UTC)

"झी मराठीवरील मालिकांची यादी" पानाकडे परत चला.